काटी : तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील कमळाबाई त्रिंबक जाधव (वय ७५) यांचे शनिवार, दि. ९ मे रोजी रात्री अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या उद्योजक मोहन जाधव यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी पहाटे १ वाजता खुंटेवाडी येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments