Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

Showing posts with the label धाराशिवShow All
चव्हाणवाडी शाळेतील 117 विद्यार्थ्यांनी अनुभवली योगसाधना; 'निरोगी वृद्धत्वासाठी योग' संकल्पनेवर भरजिल्हा परिषद शाळेत  विविध आसन-प्राणायामाचा सराव; मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांचा पुढाकार
Only न्युज धाराशिव | क्राईम न्यूज;               तुळजाभवानी दर्शनाला आलेल्या भाविकेचे 4 तोळ्याचे गंठण लंपास; पोलिसांनी 24 तासात आरोपीला सोलापुरातून ठोकल्या बेड्या; सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याचा छडा; 1.20 लाखांचे दागिने हस्तगत
Only न्युज धाराशिव | विशेष बातमी;                  लोकनेते देवानंद भाऊ रोचकरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; तुळजापूरात शिवसैनिकांचा जनसागरदेवराज मित्र मंडळ व शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार सोहळा, तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांनंतर निकाल; माजी मंत्री पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा | विशेष लेख    लोकसंग्रह, संघर्ष आणि विकासाचा ध्यास: तुळजापूरच्या जनमानसातील कणखर नेतृत्व तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते देवानंद (भाऊ) रोचकरी यांचा आज वाढदिवस...विशेष लेख:
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचा स्तुत्य उपक्रम: ७ स्मार्ट टीव्ही, १० संगणक, १ इंटरॲक्टिव्ह बोर्ड आणि २२५ बेंचचे वितरणशैक्षणिक सक्षमीकरणासाठी 'बालाजी अमाईन्स'चे पाऊल; सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील २८ शाळांना आधुनिक शालेय साहित्याचे वाटप!
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते देवानंद भाऊ रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापुरात उद्या भव्य सत्कार सोहळा; कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
"पक्षांतराचा खेळ आणि लोकशाहीचा गळाघोट;आता तरी कायद्याने निर्बंध येणार का?" आमदारांच्या खरेदी-विक्रीमुळे लोकशाहीचा गळा घोटला जातोय; लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर कायदेशीर निर्बंधांची गरज! ॲड. सुरेश (बापू) गायकवाड यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; 'जनहित प्रबोधन मोहीम' राबवणार
घरकुल अनुदानाचा दुसरा अन् तिसरा हप्ता रखडल्याने लाभार्थ्यांचे हाल; ७ जुलैपासून उपोषणाचा इशारा; तामलवाडी येथील रखडलेल्या घरकुलांचा प्रश्न; माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे यांचे बीडीओ हेमंत भिंगारदेवे यांना निवेदन
छत्रपती संभाजीनगरच्या भाविकाचे तुळजापुरात दान; देवीच्या चरणी १ लाखांची देणगी, मंदिर संस्थानकडून सन्मान
परंड्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; ५७ हजारांच्या नशेच्या गोळ्यांसह आरोपी जेरबंद
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?'  सोलापूर-धाराशिव सरहद्दीवरील जळकोटवाडी-वडगाव रस्त्याची दुरवस्था!दहा-पंधरा वर्षांपासून डागडुजी नाही; एसटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल; अर्धवट वीजवाहिनीमुळे अपघाताचे सावट
तुळजापूर मंदिर संस्थांमधील 'व्हीआयपी' दर्शन गैरव्यवहार चव्हाट्यावर; नगरसेवकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
तुळजापुरात आधुनिक वकिलीच्या नव्या पर्वाचा शुभारंभ; ॲड. शुभम कापसे यांच्या नूतन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन! बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. रामचंद्र गरड, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अविनाशराव देशमुख यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती