Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

Showing posts from July, 2026Show All
धाराशिव विशेष वृत्त : महापुरुषांच्या प्रेरणादायी इतिहासाचे चिंतन घडविणारे मार्गदर्शक पुस्तक – ‘ओळख थोरांची’; ​‘ओळख थोरांची’: इतिहासाचे केवळ स्मरण नव्हे, तर वर्तमानाला दिशा देणारा प्रेरणादायी दस्तावेज!
🔴 अभिनेत्री प्राजक्ता माळी सहकुटुंब श्री तुळजाभवानीच्या चरणी; कुलधर्म-कुलाचार पाळून घेतले भावपूर्ण दर्शन!
तुळजापुरात चोरांचा सुळसुळाट! पुजारी नगर परिसरात नागरिकांमध्ये घबराट; पोलिसांत धडक देत गस्त वाढवण्याची एल्गार मागणी
धाराशिव: ३ हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पोलीस नाईक बालाजी मुंढे यांची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा मोठा निर्णय
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे भावपूर्ण दर्शन; विधिवत पूजा व कुलाचार संपन्न
स्वराज्याची ऐतिहासिक पाऊलवाट, निसर्गाची मोहिनी अन् ५२ किमीचा खडतर प्रवास... स्नेहबंध ग्रुपचा पन्हाळा-पावनखिंड ट्रेक यशस्वी!​
गुरु पौर्णिमेनिमित्त काटी येथे भजनाचा गजर; दत्त मंदीरात भाविक तल्लीन
दैनिक 'पुण्य नगरी'च्या द्वितपपूर्ती विशेषांकाचे शनिवारी तुळजापुरात प्रकाशन;श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण; प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते सोहळा पार पडणार
झरेगावच्या श्री सद्‌गुरू दत्त मठात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; 'दासबोध' व गुरु-शिष्य परंपरेवर काका महाराज झरेगावकर यांचे प्रबोधनात्मक प्रवचन संपन्न!
कदमवाडीत बालवारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाचा गजर; आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी उत्साहात
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात आजपासून मंत्रघोषाचा गजर! जीर्णोद्धार अन् विकासकामे निर्विघ्न पार पडण्यासाठी गुरुपौर्णिमेचे औचित्य; गणपती अथर्वशीर्ष, श्रीरुद्रजप अन् दुर्गासप्तशतीचे होणार विशेष पारायण
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात आजपासून मंत्रघोषाचा गजर! जीर्णोद्धार अन् विकासकामे निर्विघ्न पार पडण्यासाठी गुरुपौर्णिमेचे औचित्य; गणपती अथर्वशीर्ष, श्रीरुद्रजप अन् दुर्गासप्तशतीचे होणार विशेष पारायण
ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांना सोलापूर विद्यापीठाचा प्रतिष्ठित 'जीवन गौरव' पुरस्कार जाहीर; सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनी १ ऑगस्टला वितरण; कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांची पत्रकार परिषदेत माहिती
रोटरी क्लब तुळजापूरच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात; सामाजिक उपक्रम आणि गुणवंतांच्या गौरवाने सोहळा ठरला वैशिष्ट्यपूर्ण; गरजू विद्यार्थ्यांना सायकली व १००० वह्यांचे वाटप; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देविदास सौदागर यांच्यासह NEET व १० वीच्या गुणवंतांचा विशेष गौरव
श्री क्षेत्र झरेगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे दिमाखात आयोजन; धार्मिक विधी व महाप्रसादाचे आयोजन
शिक्षणाच्या अथांग प्रवासातील दीपस्तंभ: शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी; अज्ञानाच्या अंधकारात मूल्यात्मक शिक्षणाची समई तेजाळणारे बहुजनांचे उद्धारक; ९९ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख
तामलवाडी येथील क्रीडा शिक्षक प्रभाकर जाधव यांचा १ ऑगस्ट रोजी सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळा; आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती