Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

Showing posts from June, 2026Show All
खेंदाड सरांचे योगदान येडेश्वरी प्रशालेसाठी सदैव दीपस्तंभ ठरेल; मुख्याध्यापक किशोर बनसोडे यांचे गौरवोद्गार; सहशिक्षक सुनील खेंदाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सेवापूर्ती सोहळा संपन्न३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव; प्रशालेला 'डिजिटल बोर्ड' तर सरांना 'इनिव्हा' गाडी भेट
काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेचे आदर्श शिक्षक सुनील खेंदाड सेवानिवृत्त; भव्य सेवापूर्ती सोहळ्यात अश्रूंना फुटला बांध३४ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेचा गौरवमाजी व आजी विद्यार्थिनींनी जागवल्या आठवणी; प्रशालेला खेंदाड सरांकडून 'डिजिटल बोर्ड' भेट
‘जय जवान’च्या घोषणांनी दुमदुमला मोर्डा; आर्मीमध्ये निवड झालेल्या विशांत सुरवसेची हलगीच्या निनादात मिरवणूक
​आरळी (बु.)-कोळेगाव रस्ता प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्या आक्रमक; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
सांगवी काटी झोपडपट्टीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण; महिलांना वडाच्या रोपांचे वाटप
राज्यात 'नीट'पाठोपाठ 'टीईटी'चाही पेपर फुटला; शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी'फुक' संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे; दोषींवर गुन्हे दाखल करण्याची धाराशिवमध्ये निवासी उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत मागणी
"महानगराच्या गर्दीतही जपला मातृभूमीचा सुगंध;   पुण्यात 'काटी' पॅटर्नचा डंका! "प्रवासातील ऋणानुबंध अन् गावाकडच्या आठवणींचा गंध; पुण्यात रंगला 'काटीकरांचा' अभूतपूर्व स्नेहमेळावा! मातृभूमीच्या संस्कारांची शिदोरी जपत सुख-दुःखात एकत्र येण्याचा 'पुण्यातील काटीकरांचा' संकल्प; सेवानिवृत्त महापालिका आयुक्त  विलास ढगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम: शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम;तुळजापुरात पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ३२ केंद्रांवर शेकडो बालकांना डोस; नळदुर्ग रोड कॅम्पमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त १८० मुलांचे लसीकरण
काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेचे सहशिक्षक सुनील खेंडाड गुरुजींचा ३० जून रोजी सेवापूर्ती गौरव सोहळा! राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची लाभणार प्रमुख उपस्थिती; संस्था अध्यक्ष मनोहर सपाटे  अध्यक्षस्थान भूषविणार
पुण्याच्या भाविकाची तुळजापूरच्या अलोट भक्तीने 'सोनियाची खाण'; अंबाबाईला ४९ ग्रमचा सुवर्णकार अर्पण!