Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

Showing posts from May, 2026Show All
मराठा आरक्षणाची मोहीम फत्ते; सरकारने मागण्या मान्य करताच मनोज जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित
शिक्षण क्षेत्राची मोठी हानी: धाराशिव येथील 'श्रीपतराव भोसले हायस्कूल'चे माजी मुख्याध्यापक अंकुशराव जगताप यांचे पुण्यात निधन; कपिलधार स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
१२ वर्षांचा कायदेशीर संघर्ष संपला;तुळजापूर नगर परिषदेचे लिपिक पांडुरंग घुटे लाच लुचपत खटल्यातून निर्दोष मुक्त
​"शिक्षणसेवेचा एक 'सुवर्णकाळ' संपन्न: अर्जुन जाधव यांच्या निवृत्तीने शैक्षणिक वर्तुळ भावूक".      तुळजापूरच्या शैक्षणिक प्रवासातील एक ‘शिस्तप्रिय पर्व’ संपले; गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांचा सेवानिवृत्ती सन्मान
तुळजापुरात भव्य ‘तपोरत्न भक्तनिवास’ साकारणार; भाविकांच्या सुविधेत होणार मोठी भरकाशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांच्या हस्ते भूमीपूजन; गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती
 'Only न्यूज धाराशिव'  वेब पोर्टलच्या आज शुक्रवार दि. (२९ मे) च्या सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या टॉप 15 हेडलाईन्स बातम्या संक्षिप्त स्वरूपात पहा
तहानलेला मराठवाडा! तुळजापूरजवळील मोर्डा गावात पाण्यासाठी हाहाकार; 'Only  न्युज धाराशिव'चा ग्राऊंड रिपोर्ट; प्रशासनाच्या आणि ग्रामपंचायतीच्या 'कोरड्या' कारभारामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी जीवघेणी वणवण; विहिरीच्या तळाशी साचलेले गढूळ पाणी काढण्यासाठी महिलांचा जीव धोक्यात!
आई तुळजाभवानीच्या चरणी निस्सीम भक्ती; खटाव येथील भाविक राजकुमार देशमुख दांपत्याकडून एक लाखांची देणगी
काटी  ग्रामपंचायत राजकीय घडामोडीकाटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अनिल बनसोडे यांची बिनविरोध निवड; संपत पंखे यांच्या राजीनाम्यानंतर सत्तासंघर्षाला पूर्णविराममहाविकास आघाडी व भाजपच्या संख्याबळाच्या खेळात सहमतीचे राजकारण यशस्वीकार्यकर्त्यांकडून फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार जल्लोष; गावच्या विकासाला गती देण्याचा नवनियुक्तांचा निर्धार
गुजरातचे भाजप आमदार कनुभाई पटेल यांचा तुळजापूर नगरीत 'पुजारी फाउंडेशन'कडून आज जंगी सत्कार!नगरसेवक विशाल (भैय्या )रोचकरी, गणेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते बापू जगदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
धाराशिव काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर; सन उद्योग समूहातर्फे जंगी सत्कार
"Only न्यूज धाराशिव"  वेब पोर्टलच्या आज (बुधवार दि.२७ मे २०२६) आंतरराष्ट्रीय, महाराष्ट्र आणि  धाराशिव स्थानिक स्तरावरील सकाळच्या सत्रातील टॉप १५ महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात पहा
इंधन दरवाढ व महागाईविरोधात तुळजापुरात काँग्रेस सेवादल आक्रमक; तहसीलदारांना दिले निवेदन
क्रिकेटच्या गर्दीत ऑलिम्पिक खेळांना सन्मान मिळवून देण्याची गरज; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादनव्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी जयदेव म्हमाणे यांची 'एकमेव भारतीय पंच' म्हणून निवड; मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विशेष सत्कार
Only न्यूज धाराशिव' या वेब पोर्टलच्या आज सोमवार (दि.२५ मे २०२५) सकाळच्या सत्रातील आंतरराष्ट्रीय, महाराष्ट्र आणि धाराशिव जिल्ह्याच्या टॉप १५ महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात पहा
धडाकेबाज कारवाई: धावत्या ट्रकमधून चोरलेल्या २ लाखांच्या मेंढ्या २४ तासांत जप्त; धाराशिव पोलिसांची कामगिरी!स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; येरमाळा शिवारात टमटमसह एकूण ३.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
"Only न्युज धाराशिव" च्या आज (रविवार  दि.२४ मे २०२६ ) च्या सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या टॉप 15 हेडलाईन्स बातम्या संक्षिप्त स्वरूपात पहा
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) रोचकरी यांचे सहभागी होण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन