तुळजापूर: शहरातील खटकाळ गल्ली येथील रहिवासी विमलबाई हरिश्चंद्र अमृतराव (कदम) (वय ७० वर्षे) यांचे शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, चार विवाहित मुली, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. तुळजाभवानी मातेचे पुजारी शिवाजी अमृतराव यांच्या त्या मातोश्री होत.
अंतिम संस्कार:
विमलबाई यांच्या पार्थिवावर रविवार, दिनांक १ मार्च रोजी सकाळी ९:०० वाजता आपसिंगा रोडवरील मोतीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
0 Comments