Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

  
मुरुम, ता. उमरगा, ता. ३ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बुधवारी (ता. ३) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सुरेखा पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. सतिश शेळके, डॉ. सुभाष हुलपल्ले, प्रा. अशोक बावगे, डॉ. महेश मोटे, डॉ. सोमनाथ बिरादार, डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. राम बजगिरे, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. किरण राजपूत, डॉ. विलास खडके, डॉ. भिलसिंग जाधव, डॉ. प्रतापसिंग राजपूत, राजू ढगे आदींची उपस्थिती होती.                            
 मुरुम, ता. उमरगा येथील पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना डॉ. अशोक सपाटे, डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. सतिश शेळके, सुरेखा पाटील व अन्य.

Post a Comment

0 Comments