Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील भिमनगर मध्ये आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भिमनगरमध्ये शुक्रवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी बहुजन समाजाच्या उद्धारक आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. 

प्रारंभी दलित मित्र नंदू बनसोडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नंदू  बनसोडे यांनी आपल्या मनोगतातून क्रांतीज्योती  सावित्रीबाईं फुलेंच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

यावेळी दलित मित्र नंदू बनसोडे,भैरीनाथ साबळे,रवि डोळसे,भगवान साबळे,दादाराव डोळसे,रवि बनसोडे,भागवत घोंगडे,बापू भोसले,शशी बनसोडे,धनराज बनसोडे,ओंकार किरतकर्वे, बापू बनसोडे,दिनेश डोळसे,सचिन जाधव यांच्यासह अनुसया बनसोडे,सोजरबाई बनसोडे,उंबराबाई साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments