Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माजी सभापती शिवाजी गायकवाड कुटूंबीयांचे सांत्वन

तुळजापूर:- पंचायत समितीचे माजी माजी सभापती शिवाजी गायकवाड यांचे मोठे बंधू
प्रताप किशनराव गायकवाड (वय 57 ) राहणार माळुंब्रा 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते. प्रताप गायकवाड मृत्यू पश्चात एक मुलगा,तीन मुली व पत्नी नातवंडे असा परिवार आहे.

शिवाजी गायकवाड यांचे सर्व राजकीय पक्षीय स्नेहसमंध असल्याने गायकवाड कुटूंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भाजपाचे युवा नेते गुलचंद व्यवहारे, शिवसेना पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे परमेश्वर, राष्ट्रवादी पक्षाचे महेश चोपदार, आमदार संवाद मंचचे अध्यक्ष डॉ.सतीश महामुनी, तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी अनिल आगलावे यांनी संवाद साधत दुःखात सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments