Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर भैय्या मगर यांना शुभेच्छा

तुळजापूर/प्रतिनिधी
तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष  अमर (भैया) मगर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वतीने तुळजापूर येथील कॉंग्रेस कार्यालयात शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज (भैय्या) पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मुकुंद (दादा) डोंगरे, बाजार समितीचे संचालक एडवोकेट ढवळे, अमोल कुतवळ, सुनिल (पिंटू) रोचकरी, साहेबराव जाधव, प्रदीप वाले,सुरेश कोकरे, युवा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत कदम, विकास जाधव, वैभव माडजे,पोपट मोटे यांच्यासह कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments