Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्याकडून मधुकरराव चव्हाण यांच्या तब्येतीची विचारपूस

तुळजापूर:- तुळजापूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुणे येथील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समजल्यावर त्यांनी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांना दुरध्वनी वरुन 
त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला ही फोन करून मधुकरराव चव्हाण हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार तातडीने करण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर आणखी काही वैद्यकीय मदत  हवी असल्यास कळवण्याबाबतही त्यांनी सांगितले.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments