Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मंगरुळ येथील सय्यद शेख ( टेलर )यांचे निधन

मंगरूळ : - तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील रहिवासी सय्यद फत्तेअहमद शेख यांचे वयाच्या ५४ व्या  वर्षी अल्पशा आजाराने सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान शनिवार 20 एप्रिल रोजी निधन झाले 

 सततहसतमुख,गावातील प्रत्येकाशी आपुलकीने, सन्मानाने बोलणे जुन्या काळातील चोळी,परकर, ब्लाउज, बनियन, भर पेहराव  शिवण्यासाठी परिसरातील नागरिक वडीलापासून त्यांच्याकडे येत असत यामुळे टेलर या नावाने ते प्रसिद्ध होते.

त्यांच्या आकस्मित निधनाने मंगरूळ व परिसरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्यावर मंगरूळ येथील मुस्लिम कबरस्थान येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments