Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळशीराम निवृत्ती ढगे यांचे निधन

काटी:- तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक तथा प्रसिद्ध किराणा दुकान तुळशीराम निवृत्ती  ढगे यांचे वयाच्या 92 वर्षी रविवार  दि.14 रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी पहाटे 2:30 वाजता दु:खद निधन झाले. 

त्यांच्या  पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली,सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सामाजिक व सांप्रदायिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेत होते.

Post a Comment

0 Comments