Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील सोजरबाई कुंभार यांचे निधन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सोजरबाई भानुदास कुंभार वय( 85 )  वर्षे यांचे शनिवार  दि. 25 रोजी सकाळी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. त्या येथील प्रसिद्ध मुर्तीकार अमोल कुंभार व श्रीकांत कुंभार यांच्या आजी होत्या.

त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments