Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथील मुकूंदराव साळुंके यांचे मुंबईत निधनशोकाकुल वातावरणात मुंबईत अंत्यसंस्कार

तुळजापूर:- तुळजापूर येथील रहिवासी मुकुंदराव प्रल्हादराव साळुंके वय 65 वर्षे यांचे शुक्रवारी  पहाटे दीड वाजता मुंबईतील राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद  निधन झाले. ते पुजारी सतिश साळुंके व तानाजी साळुंके यांचे थोरले बंधू तर मयुर साळुंके व प्रफुल्ल साळुंके यांचे वडील होते.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी 4:30 वाजता भांडुप (मुंबई) येथील  स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावाई, नातवंडं असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments