Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील जेष्ठ नागरिक तानाजीराव गायकवाड यांचे निधन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक तानाजीराव गणपतराव गायकवाड वय (78) वर्षे यांचे रविवार दि. 5 मे रोजी रात्री 11:30 वाजता वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 10:30 वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सयाजी गायकवाड व मानाजी गायकवाड यांचे वडील तर पत्रकार उमाजी गायकवाड यांचे चुलते होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments