Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बापुसाहेब अमृतराव यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ वृक्षांची लागवड

 प्रतिनिधि /तुळजापूर 
बापूसाहेब अमृतराव यांनी मुलाचा वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत शिंदे प्लाॅटींग मध्ये ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. जवळपास ०६ ते ०७ फुट वाढीचा वृक्षांचा संगोपनाची जबाबदारी अमृतराव यांनी स्विकारली आहे. 
 
पुष्कराज अमृतराव याचा वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष अर्चना गंगणे, युवक नेते विनोद गंगणे यांच्या हस्ते शिंदे प्लाॅटींग परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी पुष्कराज अमृतराव, बापूसाहेब अमृतराव, चंद्रकांत जोकार आदिंची उपस्थिती होती. यावेळी सप्तपर्णी, गुलमोहर, कंदब, कडू लिंब आदी ५१ वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली. ऐन पावसाळ्याचा तोंडावर करण्यात आलेल्या या वृक्षलागवडीचे कौतुक करण्यात येत आहे. 


Post a Comment

0 Comments