Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे तुळजाई क्लिनिकल लॅबोरेटरीचा शुभारंभ


काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सोमवार दि. 10 रोजी सकाळी येथील तुषार दूधभाते, रोहित दूधभाते व किरण पोळके यांच्या तुळजाई क्लिनिकल लॅबोरेटरीचा डॉ. प्रसाद गोसावी, दलित मित्र नंदू बनसोडे,व सेवा निवृत्त पोलिस कर्मचारी अरुण पोळके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तुळजाई क्लिनिकल लॅबोरेटरीच्या माध्यमातून रक्त, लगवीसह विविध विकारांचे निदान करण्यासाठी रुग्णांना सुविधा  उपलब्ध होणार उपयोगी आहे. यावेळी उपस्थितांनी तुळजाई क्लिनिकल लॅबोरेटरीला शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. प्रसाद गोसावी,दलित मित्र नंदु बनसोडे, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी अरुण पोळके, 
तुषार दूधभाते, रोहित दूधभाते, किरण पोळके, अनुसया बनसोडे,  विकास ढेंगळे, मिलिंद काळे, महादेव मैंदाड (सेवानिवृत्त चालक),आबा बामनकर, बापू जाधव,रोहित जाधव,निशिकांत महानवर,सुहास शिंदे,दादा साळुंके,संजय साळुंखे,दत्तात्रय गायकवाड,भुजंग राऊत,अनिक काळे,गोकुळ हागरे,दत्ता गाटे, दत्ता राऊत, मोहन हागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक 
Only न्युज धाराशिव
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236


Post a Comment

0 Comments