काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथे काही महिन्यांपासून बंद असले डॉ. सपना दत्ताजी साळुंके यांचे "धन्वंतरी क्लिनिक" पुन्हा एकदा काटीसह परिसरातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आरोग्याच्या सेवा मिळाव्यात या हेतूने रुग्णांच्या सेवेत सुरु झाले असून ग्रामीण भागातील लोकांना कमी दरात या डॉ. सपना साळुंके यांच्या "धन्वंतरी क्लिनिक" मध्ये रुग्णांना आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डॉ. सपना साळुंके या येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष साळुंके यांच्या सुनबाई तर ॲड. दत्ताजी सुभाष साळुंके यांच्या पत्नी आहेत.
तरी काटीसह परिसरातील रुग्णांनी या धन्वंतरी क्लिनिकचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.सपना साळुंके यांनी केले आहे.
0 Comments