Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वाणेवाडी येथे दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यीनी कु.अस्मिता व स्वप्नाली नकाते यांचा सत्कार

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी येथे मंगळवार दि.18 रोजी सकाळी शैक्षणिक  वर्ष 2023-24 मधील इयत्ता दहावीतील विद्यार्थींनी कु. अस्मिता नकाते व स्वप्नाली नकाते यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन घवघवीत यश मिळविल्याबद्दल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक राहुल गवळी यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने शैक्षणिक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल गवळी, सहशिक्षक राजेंद्र कापसे, गोरख माळी, नितीन माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments