Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार

येणेगूर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक  प्रशालेतील दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशाले तर्फे सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव बी ए बिराजदार साहेब  प्रशालेचे मुख्याध्यापक.महेश हरके,श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार व प्रमुख पाहुणे पालक प्रतिनिधी डॉक्टर बसवराज व्हनाळे,संतोष पोतदार, बालाजी गरजे,यांच्या उपस्थितीत. बी ए बिराजदार यांच्या हस्ते  दहावीतून प्रथम द्वितीय तृतीय आलेले विद्यार्थी शुभम व्हनाळे,धनेश्वरी पाटील,अनुराधा घोरपडे,संम्नती पोतदार बारावीतून प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थिनी धानम्मा बिराजदार,सुजाता मुगळे,अस्मिता म्हमाणे,या विद्यार्थ्यांचे  सत्कार करण्यात आले.

तसेच प्रशालेतील शिक्षक गोपाळ गेडाम यांचे कॉम्प्पिटेटिव्ह एक्झाम च्या अभ्यासक मंडळावर निवड झाल्याबद्दल त्यांचेही सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रास्ताविक आभार सांस्कृतिक विभागप्रमुख गोपाळ गेडाम,चंद्रकांत बिराजदार,यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक शंकर हुळमजगे, आनंदराज बिराजदार,व शिक्षक सौरभ उटगे,महेश खंडाळकर,व्यंकट बिराजदार,प्रवीण स्वामी,प्रा सुरेश जाधव, प्रा महादेव बिराजदार,अविनाश दुनगे,प्रवीण स्वामी,गणेश जोजन,अप्पू मुदकण्णा,पार्वती जगताप, कालिंदी भाले,प्रदीप शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments