Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दिशा नागरी सहकारी पतसंस्था धाराशिव च्या तुळजापूर शाखेचा उद्घघाटन समारंभ

तुळजापूर/प्रतिनिधी 
धाराशिव जिल्ह्यातील नामांकित अशा दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 7 व्या शाखेचा तुळजाभवानी मातेच्या पावन नगरी तुळजापूर येथे रविवार दि.14 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न होत असून या कार्यक्रमाचे उद्घाटक डाॅ.सुयोग अमृतराव तर अध्यक्ष महंत तुकोजी बुवा हे असणार आहेत.

प्रमुख पाहुणे ॲड.दिप्ती जगताप,धीरज पाटील,विनोद गंगणे,सचिन रोचकरी,अमर मगर,तुळशीदास साखरे,सज्जन साळुंके,अनंत कोंडो,अमर कदम,प्रा.संभाजी भोसले,प्रा.धनंजय लोंढे,लालासाहेब मगर,बाळासाहेब शिंदे,सत्यवान जाधव,नरेश अमृतराव,दादासाहेब हंगरगेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

तरी सभासद,ठेवीदार,कर्जदार,व्यापारी बंधूनी
 मोठ्या संख्येने या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन डाॅ दिग्गज रमेश दापके-देशमुख,व्हा.चेअरमन राहुल माकोडे,सचिव पंकज पडवळ, कार्यकारी संचालक मेघराज पडवळ,
मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर पडवळकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments