Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथील संस्कार बालविकास इंग्लिश स्कूल मध्ये बाल वारकरी दिंडी उत्साहात

तुळजापूर/प्रतिनिधी 
तुळजापूर शहरातील संस्कार बालविकास इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शनिवार दि.20 जुलै रोजी बाल वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या दिंडीस विध्यार्थी व पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.विध्यार्थी वारकरी वेशभूषेत सहभागी होऊन दिंडीत सामील झाले.विद्यार्थ्यांनी अभंग म्हणत पालखी व दिंडीची मिरवणूक काढली.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव हितेश जयसिंगराव देशमुख यांनी केले.

या उपक्रमासाठी उज्वला शिंपी व उज्वला लोंढे यांनी परिश्रम घेतले.हा कार्यक्रम माजी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments