Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

खुंटेवाडीतील उद्योजक मोहन जाधव यांच्या वैराग मधील एम.व्ही.टेक इंजिनिअरींगला खासदार ओमराजे निंबाळकर यांची सदिच्छा भेट

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील उद्योजक मोहन जाधव यांच्या वैराग येथील एम.व्ही.टेक इंजिनिअरींग (विराज ट्रेलर) ला बुधवार दि. 25 रोजी सदिच्छा भेट देऊन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एम.व्ही.टेक इंजिनिअरींग (विराज ट्रेलर) च्या वतीने विराज ट्रेलरचे सर्वेसर्वा मोहन जाधव यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गटाचे युवा अध्यक्ष बबलू  आडसुळ, धाराशिव  जिल्हा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, उद्योजक  मोहन जाधव,पोलीस पाटील नागणे, उद्योजक प्रशांत भारती, यांच्यासह एम.व्ही.टेक इंजिनिअरिंग चे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments