Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव येथील प्रकाश बागल यांचे निधन

धाराशिव:-शहरातील जेष्ठ नागरिक प्रकाशराव नरहरराव बागल (वय 92 वर्ष)यांचे गुरूवार  दि.27 रोजी दुपारी 4 वाजून 25 मिनिटांनी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दि.28 रोजी सकाळी 9 वाजता प्रकाश नगर,रेल्वे स्टेशन रोड,धाराशिव येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,दोन मुली, जावई, नातवंडे,परतुंडे असा  मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments