ढोकी/सुरेश कदम
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गणेशोत्सवानिम्मीत शनिवार दि.30 चौथ्या दिवशीच्या आरती पुजंन दैनिक पुण्यनगरीचे पञकार सुरेश कदम,आशा व सुपरवायजर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष तथा आरोग्य केंद्राच्या आशा सुपरवायजर रेखाताई गुंजकर-कदम या दांम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली.आरती नंतर महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी वैद्यकीय आधिकारी डाॅ मिलिंद जाधव,डाॅ स्वप्नाली इंगळे,आरोग्य सहाय्यक गणपती पवार,आरोग्य सहाय्यीका जया लवटे, आरोग्य सेविका सुरेखा कनकधर, परिचारिका कल्पना गावडे,शिपाई रत्नमाला आडसुळ,आशाताई वैशाली क्षीरसागर,मोक्षदा शिंदे,महावितरणचे संजय जाधव,जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक अशोक वाघमारे ,शिपाई तानाजी देडे यांच्यासह विद्यार्थीनी उपस्थित होते.
0 Comments