Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बालाजी अमाईन्सच्यावतीने दहावीच्या विदयार्थ्यांकरीता अपेक्षितसंच भेट

सोलापूर:-सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यावतीने बालाजी अमाईन्स च्या संचालकमंडळाकडे सोलापूर व परिसरातील शाळांमधिल गरजु विदयार्थाना आर्थिक परिस्थितीमुळे दहावीच्या परिक्षेपुर्वी सरावपरिक्षेचा अभ्यासकरण्याकरीता २१ अपेक्षित प्रश्नसंच मिळावे अशी मागणी केली होती. 

बालाजी अमाईन्सच्या वतीने मागिल दोन वर्ष अपेक्षित संच सोलापूर व धाराशिव जिल्हयातील शाळांना देत आहे या प्रमाणे यंदाच्यावर्षी संचालक मंडळ प व्यवस्थापकीय संचलक श्री राम रेडडी यांनी सोलापूर व धाराशिव जिल्हयातील निवडक शाळांतील गरिब विदयार्थ्यांकरीता दहावी चे अपेक्षित प्रश्नसंच देण्याचा निर्णय केला.मंगळवारी बालाजी अमाईन्सच्या कार्यालयात व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेड्डी व पुर्णवेळ संचालक श्री राजेश्वर रेडडी यांच्या हस्ते दहावीच्या अपेक्षित संचाचे वाटप सोलापूर शहर मोहोळ तालुका व उत्तर सोलापूर तालुक्यातील शांळांना करण्यात आले.

या प्रसंगी बालाजी अमाईन्स सीएसआर विभागप्रमुख अनिल विपत ,मुख्याध्यापक संघाचे प्राचार्य श्री शंकर वडणे सर, जिल्हा संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य 

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments