Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

छायाबाई भोजने यांचे अल्पशा आजाराने निधन


काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी छायाबाई निवृत्ती भोजने वय 68 वर्षे यांचे काटी येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने गुरुवार दि.12 रोजी राञी 12:15 वाजता निधन झाले. त्या येथील महात्मा फुले नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक कोषाध्यक्ष निवृत्ती सोपान भोजने यांच्या पत्नी होत्या.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता येथील बारव स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments