Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडीच्या 'सरस्वती विद्यालया'ची भक्ती चव्हाण विभागस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी पात्र;​ जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत चमकदार कामगिरी; नांदेड येथील स्पर्धेत करणार धाराशिवचे प्रतिनिधित्व​
​काटी येथे 'सन ॲग्रो इंडस्ट्रीज'चा १५ ऑक्टोबरला वास्तुशांती व बॉयलर प्रदिपण सोहळा; ​आधुनिक गूळ कारखान्यामुळे परिसरातील कृषी-औद्योगिक विकासाला मिळणार नवी गती​; स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ बिल देण्याचा संकल्प
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने थाटात प्रारंभ!​सिंहासनावर मूर्तीची प्रतिष्ठापना | भाविकांच्या शिस्तबद्ध उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला विधी | वावरीची माती अन् पवित्र तीर्थाच्या कलशाने घटस्थापना
साईराज खोपडे यांची एचडीएफसी बँकेत उपशाखा व्यवस्थापकपदी बढती; पुजारी नगरसह मंगरूळमध्ये कौतुकाचा वर्षाव; एमबीए (फायनान्स अँड बँकिंग) शिक्षणाच्या बळावर यशाला गवसणी; इंदापूर शाखेत स्वीकारली नवी जबाबदारी
जिद्दीने गाठले यशाचे शिखर: काटी येथील स्व. भालचंद्र ढगे यांची कन्या शोभा गिरमे यांची रायगड जिल्हा परिषदेत ‘उपशिक्षिका’ म्हणून निवड!​ आयबीपीएस (IBPS) परीक्षेत २०० पैकी १२६ गुण मिळवून मारली बाजी; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव​
काटी येथील सुनंदा हंगरगेकर यांचे निधन
​वीज कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्या!​ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची महावितरण, महापारेषण व महानिर्मिती व्यवस्थापनाकडे आग्रही मागणी