Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडी येथील पंचायत समितीचे माजी सदस्य गुंडाप्पा गायकवाड यांचे निधन

काटी/प्रतिनिधी
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य तथा बालाजी अमाइन्स कामगार संघटनेचे अध्यक्ष गुंडाप्पा धोडींबा गायकवाड यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने दवाखान्यात उपचार सुरू असताना निधन झाले मृत्यु समयी ते ५३ वर्ष वयाचे होते 

त्याचे पश्चात पत्नी आई एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे  बुधवारी सांयकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात तामलवाडी येथील स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments