Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

निरंकारी मंडळातर्फे रक्तदान आयोजित रक्तदान शिबिर रॅलीचे काटीत स्वागत

काटी/उमाजी  गायकवाड
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने उतर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील संत निरंकारी सत्संग शाखेच्या वतीने शनिवार दि.6 रोजी संत निरंकारी सत्संग भवनात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

तत्पूर्वी संत निरंकारी सत्संग वडाळा शाखेच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रमुख मार्गावरून रक्तदान शिबीर रॅली काढण्यात आली. या रॅलीचे काटी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सुजित हंगरगेकर, उपसरपंच जुबेर शेख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, सुनिल  गायकवाड, डिव्हीपी  मल्टीस्टेट बॅंकेचे मॅनेजर गणेश  गाटे, मधुकर  ताटे, तसेच काटीतील संत निरंकारी महात्मा प्रकाश गाटे महाराज, आदींनी या रॅलीचे मोठ्या धार्मिक वातावरणात जंगी स्वागत करुन  सत्संग महात्म्याचा सत्कार करण्यात आला.

यांचा करण्यात आला सन्मान 
यामध्ये प्रामुख्याने प.पू. लक्ष्मण कोळेकर महाराज मुखी (वडाळा), प.पू. अंबोरेजी महाराज, मुखी, (वैराग), सेवादल महात्मे पांडु पेटकर महाराज, रवि मोहिते महाराज, कैलास भोरे महाराज, काटेजी महाराज, विलास पवार महाराज, माने महाराज, बालाजी मुळे महाराज, अभिमान लोंढे महाराज यांचा सन्मान करण्यात आला.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments