Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जयराज घाडगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाढदिवसानिमित्त सत्कार

तुळजापूर/उमाजी  गायकवाड
तुळजापूर येथील नळदुर्ग  रोडकडील सुप्रसिद्ध राज सिरॅमिक ॲन्ड बिल्डिंग मटेरियल सर्वेसर्वा प्रा .राजेंद्र घाडगे सर यांचे चिरंजीव जयराज राजेंद्र घाडगे यांच्या 19 व्या वाढदिवसानिमित्त प्रा. राजेंद्र  घाडगे, पत्रकार उमाजी गायकवाड, राहुल जाधव, सुनिल वाडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल , श्रीफळ, व पुष्पहार घालून सत्कार करुन शुभेच्छा  दिल्या.

यावेळी प्रा.राजेंद्र  घाडगे, मोहन चव्हाण,पत्रकार उमाजी गायकवाड, राहुल जाधव, कृष्णा  चव्हाण, सुनिल वाडकर, महेश लबडे, कुंदन लबडे, शुभम वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments