Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

महाराष्ट्र राज्य सह.पणन महासंघ मर्यादित, मुंबईच्या संचालकपदी सुनिल चव्हाण यांची बिनविरोध निवड

तुळजापूर:- महाराष्ट्र  राज्य पणन महासंघ मर्यादित मुंबई या राज्यस्तरीय असलेल्या यांनी  महाराष्ट्र राज्य सह.पणन महासंघावर संचालक पदावर श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन श्री सुनील मधुकरराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असून मराठवाड्यातून या पदासाठी दोन संचालक असून त्यापैकी एका पदावर सुनील मधुकरराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झालेली आहे. श्री सुनिल चव्हाण हे खंडोबा पणन सह. संस्थेचे चेअरमन असून ते सध्या जिल्हा बँकेचे संचालक आहेत. सहकार क्षेञात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सुनिल  चव्हाण यांच्या निवडीबद्दल सहकार क्षेञासह विविध क्षेञातून अभिनंदन होत आहे.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments