Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरातील श्रीनिवास इलेक्ट्रिकल्समधून उन्हाळ्यात मिळवा गारवा; येथे योग्य भावात इलेक्ट्रीकल साहित्य,टेबल फॅन,सिलिंग फॅन,स्टॅन्ड फॅन कुलर विक्री व दुरुस्ती करुन मिळणार

तुळजापूर:- तुळजापूर शहरात नळदुर्ग रोडकडील पेट्रोल पंपासमोर पुजारी कॉम्प्लेक्स मधील पुजारी बंधू यांच्या श्रीनिवास इलेक्ट्रिकल्स मध्ये उन्हाळ्याची चाहूल लागल्याने विविध कंपन्यांचे कुलर, टेबल फॅन, सिलिंग फॅन, स्टॅण्ड फॅन उपलब्ध झाले असून या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाच्या कूलिंग सिस्टम सोबत एअर कुलर उपलब्ध आहेत. 

त्यासोबतच येथे टेबल फॅन,सिलिंग फॅन,स्टॅन्ड फॅन कुलर दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना येथे विक्री व दुरुस्तीची सोय एकाच छताखाली मिळणार आहे. तसेच याठिकाणी सर्व इलेक्ट्रीकल साहित्य योग्य भावात मिळणार आहे.
 चला तर मग भेट देऊ या 
विक्री व दुरुस्ती केंद्र 
श्रीनिवास इलेक्ट्रिकल्स, नळदुर्ग रोड, पेट्रोल पंपासमोर पुजारी नगर तुळजापूर
संपर्क :- बाबुराव पुजारी
            -9657510511

Post a Comment

0 Comments