Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट काटी ते पुणे प्रवासा दरम्यान हरवले; कोणास आढळून आल्यास संपर्क करावा

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी गौतम उत्तम ढगे हे रविवार दि. 14 एप्रिल 2024 रोजी पुण्याला जात असताना काटी ते पुणे प्रवासा दरम्यान काटी,मळेगाव, बार्शी, इंदापूर ते पुणे या प्रवासात पैशाचे पाकीट हरवले आहे. त्यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे असून त्या पाकीटामध्ये गाडीचे लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे एटीएम कार्ड अशी  महत्वाची कागदपत्रे आहेत. 

ही महत्त्वाची कागदपत्रे कोणाला सापडले असतील तर ते खालील मोबाईलवर संपर्क करावा ही  नम्र विनंती🙏🏻
गौतम उत्तम ढगे, रा. काटी ता. तुळजापूर, हल्ली मुक्काम पुणे 
मोबाईल नंबर -9763493389/
9130718256

Post a Comment

0 Comments