Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे शुक्रवारी समाजप्रबोधनकार, प्रख्यात किर्तनकार हभप महंत हभप समाधान महाराज भोजेकर यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवार  दि. (3) मे रोजी संध्याकाळी 8 ते 10 या कालावधीत येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या भव्य प्रांगणात काटी येथील  चिवरे परिवाराच्या वतीने स्व. लक्ष्मण तुकाराम चिवरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार प्रख्यात कीर्तनकार महंत हभप समाधान महाराज भोजेकर (भागवताचार्य) यांची कीर्तन सेवा आयोजित केली आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार तथा प्रख्यात किर्तनकार महंत हभप समाधान महाराज भोजेकर (भागवताचार्य) यांच्या किर्तन सोहळ्याचा लाभ काटीसह परिसरातील भाविक भक्तांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन चिवरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments