Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव येथील सद्गुगुरु कॉलनीत रामनवमी निमित्त प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

 धाराशिव:- जिल्ह्यात प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

धाराशिव शहरातील श्री सद्गगुरु कॉलनीत रामनवमी  निमित्त प्रभू श्री राम जन्मोत्सव उत्साहात उत्सासाहात साजरा करण्यात आला. कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक श्री जाधव मामा ,पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे आदींनी श्रीरामांच्या प्रतिमेचे  पूजन करून दर्शन घेतले. यावेळी श्री सद्गुरू कॉलनी,शांतिनिकेतन कॉलनी, भानूनगर परिसरातील नागरिक, महिला, युवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments