Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीतील मानसी बनसोडे हिचे 12 वी परिक्षेत यश

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मागासवर्गीय विद्यार्थीनी मानसी अनिल बनसोडे हिने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी सायन्स परिक्षेत बार्शी तालुक्यातील  शेळगाव (आर) येथील हेमुजी चंदेले कॉलेजमधून घवघवीत यश संपादन करीत 86.50 टक्के गुण मिळवून यश मिळविले. मानसी बनसोडे ही ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनसोडे यांची मुलगी आहे.

या तिच्या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक 
Only न्युज तुळजापूर 
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments