काटी/प्रतिनिधी
धाराशिव शहरातील नामवंत वकील ॲड.प्रसाद जोशी यांची धाराशिव जिल्हा विधिज्ञ बार कौन्सलिंग जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व त्यांच्या कायदेशीर कारकीर्दीतील एक उल्लेखनीय टप्पा गाठल्याबद्दल तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सरपंच सुजित हंगरगेकर, उपसरपंच जुबेर शेख, ॲड. विजयकुमार पाटील यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments