काटी:- बार्शी तालुक्यातील रातंजन येथील रहिवासी सुनिल अंकुश माळी यांचे शुक्रवार दि.7 रोजी मुंबईतील राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. ते बालाजी चवळे (काटी) यांचे थोरले साडू भाऊ होते.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी मुंबईतील महापे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
0 Comments