Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

केमवाडी येथील माजी सैनिक सुरेश कवडे यांचे निधन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील माजी सैनिक  सुरेश संभाजी कवडे वय 68 वर्षे  यांचे शनिवार दि. 15 रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.  

त्यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री 10:30 वाजता केमवाडी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments