Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सावरगाव येथे साहित्य रत्न अण्णा (भाऊ) साठे यांना अभिवादन

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे सोमवार दि.18 रोजी एटीएम ग्रुपच्या वतीने सालाबादा प्रमाने याही वर्षी साहित्यरत्न, सत्यशोधक डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती व 55 व्या पुण्यतिथी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे उत्सव  समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सर्वआनूमतए करण्यात आल्या. यामध्ये जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी समर्थ लोढ़े तर उपाध्यक्षपदी 
 रोहित शिंदे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत सचिवपदी  शेखर साबळे
खजिदारपदी संजय डोलारे यांची निवड करण्यात आली.

यावेळी एटीएम ग्रुपचे आधारस्थंब दादा डोलारे,किसन कांबळे,धनाजी डोलारे,नामदेव डोलारे,महादेव डोलारे, आनंद डोलारे,संजय डोलारे, सचिन डोलारे,बाबा गायकवाड, सचिन सुधाकर डोलारे,राम डोलारे,नागेश श्रीरंग डोलारे, एटीएम  ग्रुपचे सदस्य बालाजी कदम,सागर डोलारे, किरण डोलारे,श्रेयश डोलारे,पाड्या डोलारे,सागर शिंदे, शंकर तुपसुंदरे, गोविंद शिंदे,दत्ता डोलारे,रामहारी डोलारे,महादेव डोलारे ,शंकर साबळे, लक्ष्मण डी डोलारे,अभिषेक डोलारे,राम गायकवाड,बाळु गवळी एल.डी., गौरव डोलारे, येडाप्पा डोलारे, तायप्पा डोलारे,सदा डोलारे,गणेश साबळे,नागेश डोलारे,सत्यजीत डोलारे, धीरज डोलारे, यलाप्पा गायकवाड,विशाल डोलारे,सुनील डोलारे सारंग शिंदे,अक्षय डोलारे, राजेश डोलारे,मार्तांड् डोलारे, संतोष डोलारे,गणेश सुरवंशी व सर्व लहु सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments