Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडी पंचायत समिती गणाच्या वतीने उद्योजक डी.राम रेड्डी यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

काटी/उमाजी गायकवाड
अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने बालाजी अमाईन्सचे संचालक डी.राम रेड्डी  यांना नुकतेच "जीवन गौरव"पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्याबद्दल पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे व मित्र परिवार यांच्यासह तामलवाडी पंचायत समिती गणातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांच्या वतीने बालाजी  सरोवर, सोलापूर येथे सोमवार दि. 5 रोजी दुपारी 4 वाजता डी. राम रेड्डी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी याप्रसंगी माजी पंचायत समिती उप शसभापती दत्तात्रय (भैय्या)शिंदे, सुधीर पाटील (उपसरपंच तामलवाडी) अमोल पाटील (सरपंच सांगवी ) श्री रामदास मगर ( उपसरपंच सांगवी) ,श्री विजय जाधव (उपसरपंच पिंपळा बुद्रुक)  स्वप्नील पाटील, गोपाळ वडणे (उद्योजक), संतोष मामा जाधव (उद्योजक) ,किरण जाधव देवकुरुळी (अग्निशामक दल पुणे), उमेश मगर , बनसोडे (ग्रा. प.सदस्य सांगवी) यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments