तुळजापूर:- तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील मुख्य चौकात राम मंडलिक यांनी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल "तांबे अमृततुल्य" रेस्टॉरंटचे उद्घाटन रविवार दि. 16 रोजी सायंकाळी समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) देवानंद रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
राम मंडलिक यांनी इटकळ येथे सुरु केलेल्या "तांबे अमृततुल्य" हॉटेल मध्ये चहा शोकींनासाठी चविष्ट चहाची मेजवानी मिळणार आहे.
हॉटेल उद्घाटन प्रसंगी हॉटेलचे मालक राम मंडलिक, ब्रह्मानंद भोसले,अलोक शिंदे,राहुल जाधव मोर्डा, सुजित कोकाटे, शिवानंद भुजबळे,अरुण साखरे,महादेव सोनटक्के, राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments