तुळजापूर:- येथील पूजारी नगर सोसायटी फाऊंडेशनच्या वतीने महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्रीनाथ मंगल कार्यालय परिसरात साजरी करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेत जयघोष करून जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी निवृत्त नायब सुभेदार हणमंत कदम, माजी नगरसेवक अमर मगर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,ऍड.रामचंद्र ढवळे,पूजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पूजारी, सुदर्शन पांढरे, बटूदादा जगताप, विश्वनाथ पूजारी,कल्याण जगताप,आदर्श कांबळे, अतुल कदम,नागेश लोंढे,प्रथमेश कांबळे, कैलास जमादार,तानाजी म्हेत्रे,राहुल जाधव, निरंजन व्हरकट,ऍड,राज राठोड,कल्लाप्पा घंदुरे, विठ्ठल नाईक,संजय गंभीरे,अमोल देशमुख, मोहन शिंदे, लखन देवकर,शिवाजी चव्हाण,अमोल भावसार, वैभव ताटे,सतीश खोपडे आदी उपस्थित होते.
0 Comments