Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील भिमनगरमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भिमनगरमध्ये गुरुवार दि.26 रोजी सकाळी आरक्षणाचे जनक , गोरगरिबांचे कैवारी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी भोलेनाथ बनसोडे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी दलित मित्र नंदु बनसोडे, भोलेनाथ बनसोडे,भिमराव बनसोडे,भगवान साबळे, विशाल बनसोडे, सोहम बनसोडे, ताई सुरते,जनाबाई जगताप, रंजना शेरखाने, उम्राबाई साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments