काटी/उमाजी गायकवाड
एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या शांत,संयमी, हसमुख,निगर्वी, हजर जबाबी, सुंदर वकृत्व व कृतिशील व्यक्तीमत्व काँग्रेसचे जेष्ठ नेते राज्याचे माजी पशुसंवर्धन मंञी मधुकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा काँग्रेसचे निष्ठावंत सर्वसामान्य युवा नेतृत्व काटीच्या विद्यमान सरपंच सौ.आशाताई हंगरगेकर यांचे पती सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित भैय्या हंगरगेकर यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना!!
अगदी कमी वयात सुजित भैय्या यांनी कुठलाही राजकीय वारसा नसताना आपले सामाजिक भान दाखवत प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्यासाठी त्यांनी जबाबदारीने प्रयत्न केला. गावकारभार करित असताना प्रतिकूल परिस्थितीत काहींनी साथही सोडली परंतु त्यातूनही सावरत गावचे तसेच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही आहेत.
सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एक संवेदनशील आणि सामाजिक भान ठेवून अविरत कार्य करणा-या महा विकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेनेचे खासदार ओमराजे (दादा) निंबाळकर,शिवसेनेचे (उबाठा) आमदार कैलास (दादा) पाटील यांच्याशीही संपर्कात राहणारे तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील युवा नेतृत्व सुजित भैय्या हंगरगेकर यांना पञकार उमाजी गायकवाड व गायकवाड परिवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व त्यांना दीर्घायुष्य लाभावं ही श्री चरणी सदिच्छा!!
💐🎂💐🎂💐🎂💐🎂
शुभेच्छुक :-उमाजी गायकवाड
मुख्य संपादक
Only न्युज धाराशिव
9923005236
0 Comments