काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील माजी सरपंच तथा विद्यमान तुळजापूर विधानसभा अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांची भारतीय जनता पार्टी तुळजापूर विधानसभा अध्यक्षपदी पुनश्च निवड करण्यात. मागील पाच वर्षांपासून देशमुख हे या पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळेच आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पुन्हा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments