Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथे हॉटेल लंका काँफी टाईमचे शानदार उद्धघाटन

तुळजापूर:-तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील नरीमन पाँईंट पेट्रोल पंपासमोरील पुजारी शाँपिंग काँम्पलेक्समध्ये कुणाल गायकवाड याच्या सोमवार दि.22 रोजी सायंकाळी 7:30 वाजता नव्याने सुरू झालेल्या हॉटेल लंका काँफी टाईमचे शानदार उद्धघाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुजारी नगरमधील जेष्ठ नागरिक तथा श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा विश्वनाथ (दादा) पुजारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पुजारी नगरमधील सर्व सदस्य,व्यवसायिक,मिञपरिवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नळदुर्ग रोडवरील पुजारी शाँपिंग काँम्पलेक्समध्ये नव्याने सुरू झालेले हॉटेल "लंका काँफी टाईम" मध्ये चविष्ट चहा,काँफी,कोल्ड काँफी,कोल्ड्रिंक,बेकरी पदार्थ,आईस्क्रीम,आम्रखंड,पाणी बाँटल,आईस केक,आपटे दुध,दही,ताक,श्रीखंड,बासुदी आदी दुग्धजन्य पदार्थ एकाच छताखाली ग्राहकांना सुविधा मिळणार आहे.

उद्घाटनप्रसंगी पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी,हॉटेलचे मालक कुणाल उमाजी गायकवाड,बापू जगदे,बाबा घोंघते,मा.सुतमील संचालक अनिल हंगरगेकर,आबा पुजारी, श्रावण पवार, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, सिध्देश्वर इंगोले,प्रसाद कांबळे,ग्रामपंचायत अधिकारी प्रभाकर नलावडे,बाबु पुजारी,पञकार अनिल आगलावे,सोमनाथ पुजारी,महेश पुजारी,प्रतीक कांबळे,आदर्श कांबळे,योगेश चव्हाण,मल्लेश विभूते,विठ्ठल नाईक,नागेश लोंढे,अमोल भोसले, धनाजी शेंडगे,दिपक चौगुले,अक्षय कोरेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

नवीन व्यवसायासाठी यांनी दिल्या शुभेच्छा
कुणाल गायकवाड यांनी नव्याने सुरु केलेल्या लंका काँफी टाईम हॉटेलला माजी नगरसेवक अमर (भैय्या) मगर, भाजपचे युवा नेते निलेश (भैय्या) रोचकरी, रामचंद्र (आबा) रोचकरी,अर्जुन (भैय्या) पाटील दहिवडीकर,उद्योजक लखन परमेश्वर- कदम, पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश (भैय्या) पुजारी,पञकार सतिश महामुनी, प्रा.रमेश नन्नवरे सर, गुलाब सय्यद, प्रा.कदम सर आदींनी प्रत्यक्ष भेट देऊन नवीन व्यवसायास शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments