Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापुराव काका पाटील यांचा भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्यावतीने सत्कार

मुरुम /प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापुराव काका पाटील यांची भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी मुरुम येथील त्यांच्या निवासस्थानी दि.26 डिसेंबर 2025 रोजी भेट घेऊन सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.व तसेच माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांचाही नुतन नगराध्यक्ष बापुराव काका पाटील व युवा नेते शरण पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,परंडा न.प. नवनिर्वाचित नगरसेवक रमेशसिंह परदेशी,भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,भाजपा उमरगा शहराध्यक्ष ॲड साईराज टाचले, नगरसेवक तथा भाजपा मुरुम शहराध्यक्ष गणेश अंबर,महालिंग बाबशेट्टी,राजूभाई मुल्ला,उत्कर्ष गायकवाड,काशीनाथ गायकवाड, महादेव कोरे,यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments